शाहरुख खानच्या लेकीचे 'ते' फोटो व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

शाहरुख खानची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते.

Shahrukh Khan's daughter

पर्दापण

सुहाना खान हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

Shahrukh Khan's daughter

यांच्या लग्नाला...

सुहाना खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती.

Shahrukh Khan's daughter

शिमरी गोल्डन रंगाची साडी

यावेळी सुहानाने शिमरी गोल्डन रंगाची साडी घातली होती.

Shahrukh Khan's daughter

दिवाळी पार्टी

हीच साडी सुहानाने या अगोदर 2022 मध्ये मनीष मल्होत्रा याच्या दिवाळी पार्टीमध्येही घातली होती.

खास पोझ

यावेळी फोटोसाठी खास पोझ देताना देखील सुहाना खान दिसली आहे.

सक्रिय

सुहाना खान सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मीच्या वक्तव्याची चर्चा

येथे क्लिक करा