Anuradha Vipat
अभिनेते शक्ती कपूर यांना एकेकाळी दारुचे व्यसन लागले होते.
शक्ती कपूर यांनी जवळपास ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .
जेव्हा शक्ती कपूर यांना दारुचे व्यसन लागले होते तेव्हा मुलगी श्रद्धा कपूरने त्यांचे हे व्यसन सोडवण्यास मदत केली.
शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले.
शक्ती कपूर यांनी काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देखील दिले.
शक्ती कपूर सोशल मिडीयावरही सक्रिय असतात
शक्ती कपूर हे बिग बॉस सिझन ५ च्या घरात देखील दिसले होते