शालिनी पांडेने केला धक्कादायक खुलासा

Anuradha Vipat

खुलासा

अभिनेत्री शालिनी पांडेने धक्कादायक खुलासा केला आहे

Shalini Pandey

बॉडी शेमिंगची शिकार

शालिनी पांडे म्हणाली की ती, इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती

Shalini Pandey

ऍथलेटिक व्यक्ती

पुढे शालिनी पांडे म्हणाली की ती एक ऍथलेटिक व्यक्ती आहे आणि यामुळे तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.

Shalini Pandey

फायदा

तसेच शालिनीने सांगितले की तिच्या मॅनेजरने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

Shalini Pandey

सक्रिय

शालिनी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Shalini Pandey

फोटो आणि व्हिडीओ

शालिनी सतत सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

Shalini Pandey

फिल्मी दुनिया

शालिनी पांडे दीर्घकाळ फिल्मी दुनियेत आहे

सोमवारी 'या' वेळेत हार्ट अटॅकचा अधिक धोका, माधुरी दिक्षीतचे पती डॉ.नेनेंचा खुलासा

येथे क्लिक करा