शमा सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री

अभिनेत्री शमा सिकंदरची सोशल मीडियामध्ये चर्चा आहे

Shama Sikander

शमा सिकंदर

शमाने टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून मोठं नाव कमावलं आहे

Shama Sikander

हॉट फोटो

शमाच्या हॉट फोटोंना कायम लाखो लाईक्स मिळत असतात

'ये मेरी लाईफ हैं' या टीव्ही शोच्या माध्यमातून शमाला ओळख मिळाली

काही फिल्म आणि म्युझिकल व्हीडिओमध्ये शमाने भूमिका केल्या आहेत

शमाचे इन्स्टाग्रामवर चार मिलियन्सच्या जवळपास फॉलोअर्स आहेत

शमाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

चाहत्यांसाठी शमा कायम निरनिराळे फोटो शेअर करत असते