शनाया कपूरने अंबानींच्या विवाहस्थळी सुरक्षारक्षकांसोबत घातला वाद

Anuradha Vipat

उपस्थिती

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला असंख्य बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली.

Shanaya Kapoor

सहभागी

यावेळी नवोदित स्टारकिड्स शनाया कपूरही या लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती.

Shanaya Kapoor

विवाहस्थळी

यावेळी शनाया अनंत-राधिकाच्या विवाहस्थळी सुरक्षारक्षकांसोबत रागाने बोलताना दिसली

Shanaya Kapoor

वाद

सुरक्षा रक्षकांनी शनायाची बॅग तपासली त्यावरून हा वाद झाल्याचं कळत आहे

Shanaya Kapoor

पोस्ट

अंबानींच्या विवाहस्थळी उपस्थित असलेल्या एका टिकटॉक युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Shanaya Kapoor

भांडताना

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शनाया सिक्युरिटी गार्डशी भांडताना दिसून येत आहे.

Shanaya Kapoor

ट्रोल

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी शनायाला ट्रोल केलं आहे

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे 'ही' गोष्ट

येथे क्लिक करा