शरद केळकर लहानपणापासूनच होते तोतरे, 'बाहुबली'मधून मिळाली खरी प्रसिद्धी

Anuradha Vipat

शरद केळकर

शरद केळकर अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट आवाज डबिंग कलाकार आहे.

Sharad Kelkar

चित्रपटांसाठी डबिंग

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी डबिंग केले आहे. यामध्ये 'बाहुबली' ते 'सालार'चा समावेश आहे.

Sharad Kelkar

डबिंग आर्टिस्ट

नुकतेच शरदने डबिंग आर्टिस्ट म्हणून त्याच्या कारकिर्दीबद्दल सांगितले आहे. प्रभासच्या चित्रपटांना डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखले जाण्याचे श्रेय त्याने दिले आहे

Sharad Kelkar

लहानपणापासूनच तोतरा

एका दिलेल्या मुलाखतीत शरद केळकर सांगतात, 'मी लहानपणापासूनच तोतरा होतो. मी अभिनय सुरू करेपर्यंत तोतरे बोलत असे.

Sharad Kelkar

प्रभासच्या चित्रपटांमधून ओळख

शरद पुढे म्हणाले- मी खूप दिवसांपासून दक्षिणेत फारसे काम केलेले नाही. मी बरेच दिवस हॉलिवूड चित्रपटांचे डबिंगही केलेले नाही. पण प्रभासच्या चित्रपटांमधून मला मिळालेली ओळख मोठी होती.

Sharad Kelkar

इंडस्ट्रीत बदल

प्रभासच्या चित्रपटांना आवाज कलाकार म्हणून ओळख मिळवून देण्याचे श्रेय देताना शरद म्हणतात, 'मी म्हणेन की बाहुबलीने इंडस्ट्रीत बदल घडवून आणला आणि लोक आवाज कलाकारांनाही ओळखू लागले

Sharad Kelkar

अगस्त्य नंदा आपल्या आजोबांना सुपरस्टार मानत नाही? हे आहे कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agastya Nanda
येथे क्लिक करा