सकाळ डिजिटल टीम
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते
शरद पवार यांचा आज वाढदिवस तर गोपीनाथ मुंडे यांची जयंती
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं होतं
पवारांशी वाकड्यात घुसण्याची हिंमत कुणी केली नव्हती ती हिंमत गोपीनाथरावांनी केली होती
पवारांवर एनरॉय प्रकरण आणि दाऊदशी संबंध असल्याचे उघड आरोप करत राजकारणातील शरद पवारांचा विरोधक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली.
गोपीनाथ मुंडे यांनी पवारांचे दाऊदशी संंबंध असल्याचं जाहीरपणे सांगितलं पण पुढे पुराव्यांच्या अभावामुळे ते शरद पवारांवरील आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
एनरॉय समुद्रात बुडवल्याची भूमिकाही मुंडे यांना पुढे बदलावी लागली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.