शारदीय नवरात्रीपुर्वी घराबाहेर काढा 'या' वस्तू

पुजा बोनकिले

देशभरात शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

shardiya navratri 2024 | Sakal

यंदा ३ ऑक्टोबरला नवरात्रीचा सण साजरा केला जातो.

shardiya navratri 2024 | Sakal

 हिंदू धर्मात या सणाला खास महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवसात मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. 

shardiya navratri 2024 | Sakal

तुटलेला झाडू

नवरात्रीपूर्वी घरातील तुटलेला झाडू बाहेर काढू शकता.

Sakal

जुनी वर्तमानपत्र

नवरात्रीची स्वच्छता करताना घरातील जुनी वर्तमानपत्र काढून टाका

Sakal

सुकलेली फुले

घरात किंवा देवघराजवळ सुकलेली फुले ठेऊ नका.

Sakal

निरोपयोगी वस्तू

घरात कामात न येणाऱ्या वस्तू नवरात्रीपुर्वी काढून टाकाव्या.

Sakal

जुने शूज

नवरात्रीपुर्वी घरातील तुने शूज आणि चप्पल बाहेर काढून टाका.

Sakal

शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होणार?

Shardiya Navratri 2024 | Sakal
आणखी वाचा