शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होणार? वाचा शुभ मुहूर्त

पुजा बोनकिले

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

हा सण नऊ दिवस साजरा केला जातो.

Shardiya Navratri 2024 | Sakal

नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते.

Shardiya Navratri 2024 | Sakal

यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला सुरूवात होणार आहे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

१२ ऑक्टोबरला विजयादशमीला संपणार असून याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

यंदा अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी 4 ऑक्टोबरला रोजी पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी समाप्त होईल.

Shardiya Navratri 2024 | Sakal

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत ते 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.

Shardiya Navratri 2024 | Sakal

नवरात्रीत नऊ दिवस मांसाहार करणे टाळावे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

तसेच नवरात्रीत मद्यपान करणे टाळावे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

पिंडदान, तर्पण अन् श्राद्ध याचा अर्थ काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pitru Paksha | Sakal
आणखी वाचा