नवरात्रीत माता दुर्गेला कोणते फुल अर्पण करावे?

पुजा बोनकिले

देशभरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

shardiya navratri 2024 | Sakal

यंदा 3 ऑक्टोबरपासून हा सण सुरू होत आहे. 

shardiya navratri 2024 | Sakal

या दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते

Shardiya Navratri 2024 | Sakal

जास्वंद

नवरात्रीत माता दुर्गेला जास्वंदाचे फुल अर्पण करू शकता.

hibiscus | Sakal

कमळ

नवरात्रीत माता देवीला प्रसन्न करायचे असेल तर कमळाचे फुल अर्पण करू शकता.

Sakal

चमेली

नवरात्रीत चमेलीचे फुल अर्पण केल्यास माता दुर्गा प्रसन्न करते.

Sakal

झेंडू

नवरात्रीत माता दुर्गेला झेंडुचे फूल अर्पण करावे.

Sakal

मोगरा

मोगरा खुप सुंगधी फुल आहे. तुम्ही नवरात्रीत माता दुर्गेला मोगऱ्याचे फुल अर्पण करू शकता

Sakal

नवरात्रीत माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी वरील फुल अर्पण करू शकता.

Shardiya Navratri 2024 | Sakal

नियमितपणे ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यदायी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

international coffee day | Sakal
आणखी वाचा