पुजा बोनकिले
शारदीय नवरात्री उत्सव माता दुर्गेला समर्पित आहे.
यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. नऊ दिवस कोणते फळ अर्पण करावे हे जाणून घेऊया.
माता दुर्गेला डाळिंब अर्पण करू शकता,
तसेच माता देवीला सफरचंद देखील अर्पण करू शकता.
तुम्ही माता देवीला आरोग्यदायी केळी देखील अर्पण करू शकता.
नवरात्रीत माता दुर्गेला अंगुर अर्पण करू शकता.
नवपारत्रीत माता देवीला पेरू अर्पण करणे शुभ मानले जाते.
माता दुर्गेला चीकू देखील अर्पण करू शकता.
नवरात्रीत माता देवीला साीताफळ देखील अर्पण करू शकता.
शारदीय नवरात्रीपुर्वी 'या' वस्तू घराबाहेर काढा