व्हिडीओ शेअर करत दीपिकाने सांगितल्या मुलीच्या खास सवयी

Anuradha Vipat

मुलीचे नाव

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या मुलीचे नाव दुआ ठेवले आहे.

सवयींबद्दल...

आता आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर केल्यानंतर दीपिकाने तिच्या मुलीच्या काही सवयींबद्दल सांगितले आहे.

दिनचर्या

त्यासोबत दीपिकाने मुलीची दिवसभराची दिनचर्याही सांगितली आहे.

ह्रदय

तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, नवजात मुले असे काही करतात की त्यामुळे तुमचे ह्रदय प्रेमाने भरते

बोट धरून

दीपिका पदुकोणने सांगितले की, तिची मुलगी दुआ ही दिवसभर तिचे बोट धरून राहते

झोप

त्याचबरोबर दीपिका पदुकोणने सांगितले की,ती तोंड उघडे ठेवून मस्त झोप काढते.

गोड मिठी

दीपिका पदुकोणने सांगितले की, ती झोपेतून उठल्यानंतर हात लांब करून गोड मिठी मारते. 

सोनाली कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घ्या तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

येथे क्लिक करा