‘त्या’ वक्तव्यामुळे शर्मिन सेगल झाली ट्रोल

Anuradha Vipat

 शर्मिन सेगल

शर्मिन सेगलला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.

Sharmin Segal

भूमिका

अभिनेत्री शर्मिन सेगलने हीरामंडीमध्ये आलमजेबची भूमिका साकारली आहे.

Sharmin Segal

अभिनयामुळे...

या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल केलं गेलं आहे

Sharmin Segal

खिल्ली

सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली तसेच अनेक मीम्सदेखील तिच्यावर बनवले गेले.

Sharmin Segal

सह-कलाकारांशी

शर्मिनच्या मुलाखतींमध्ये ती सह-कलाकारांशी ‘असभ्य’ वागते आणि ‘अनादर’ दाखवते असं बोलूनही तिला ट्रोल केलं गेलं आहे.

नेटफ्लिक्सवर

 ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

दुसरा सीझन

लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. 

तुम्ही आउटसायडर असाल तर...अभिनेत्री माधुरी पवारने सांगितला 'तो' अनुभव

येथे क्लिक करा