शर्मिष्ठा राऊतची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री

Anuradha Vipat

अभिनेत्री व निर्माती

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणून ओळखली जाणारी शर्मिष्ठा राऊत

Sharmistha Raut'

शर्मिष्ठा राऊत

शर्मिष्ठा राऊत ‘स्टार प्रवाह’च्या प्रसिद्ध मालिकेत पुन्हा एकदा एन्ट्री घेणार आहे.

Sharmistha Raut'

एन्ट्री

‘अबोली’ या मालिकेत पुन्हा एकदा शर्मिष्ठा राऊतने एन्ट्री घेतली आहे.

Sharmistha Raut'

प्रेक्षकांच्या भेटीला

मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Sharmistha Raut'

झलक

यामध्ये शर्मिष्ठा राऊतची झलक पाहायला मिळत आहे.

Sharmistha Raut'

आठव्या स्थानावर

‘अबोली’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या स्थानावर आहे.

आनंद

 सध्या प्रेक्षक शर्मिष्ठाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहता येणार याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने सोडलं पतीच्या निधनाबद्दल मौन

येथे क्लिक करा