शर्वरी वाघ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात करतेय स्थान निर्माण

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सतत चर्चेत आहे.

Sharvari Vagh

लकी

शर्वरीसाठी 2024 वर्षे लकी ठरलं आहे

Sharvari Vagh

स्थान

शर्वरीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

Sharvari Vagh

मराठी मुलगी

शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे.

Sharvari Vagh

नात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

Sharvari Vagh

शिक्षण

शर्वरीने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईमधूनच केले आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला

शर्वरीचे एकामागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत

त्या' फोटोमुळे अभिनेत्री शोभिता धुलिपाला होतेय ट्रोल

येथे क्लिक करा