सोनेरी अप्सरा ! शर्वरीच्या लूकवर चाहते झाले फिदा

kimaya narayan

शर्वरी वाघ

मुंज्या सिनेमामुळे अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत आली आहे. तिचे लुक्स आणि फोटोशूटवर अनेकजण फिदा आहे.

Sharvari Wagh

दिवाळी पार्टी

सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचा माहोल आहे आणि शर्वरीला अशाच एका दिवाळी पार्टीला केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Sharvari Wagh

शर्वरीचा लूक

नुकतंच लाइफस्टाइल मॅगझिनच्या दिवाळी पार्टीला शर्वरीने हजेरी लावली होती. यावेळी तिने सोनेरी आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेला लेहंगा घातला होता.

Sharvari Wagh

भन्नाट कॅप्शन

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. तिने या फोटोंना 'दिवाळी ग्लिटर' असं कॅप्शन दिलं आहे.

Sharvari Wagh

प्रेक्षक झाले फिदा

तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही भन्नाट कॅप्शन दिलं आहे. अप्सरा, सोनेरी परी अशा कमेंट्स अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर केल्या होत्या.

Sharvari Wagh

गाजलेले सिनेमे

या वर्षी शर्वरी मुंज्या, वेदा या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. मुंज्या सिनेमातील तिची भूमिका गाजली.

Sharvari Wagh

आगामी प्रोजेक्ट

शर्वरी सध्या अल्फा या सिनेमात काम करतेय. आलिया भट्ट बरोबर ती या सिनेमात काम करतेय.

Sharvari Wagh
sayali sanjeev
खणाच्या पारंपरिक लूकमध्ये खुललं सायलीचं सौंदर्य - येथे क्लिक करा