Anuradha Vipat
शशांक केतकर सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक आणि इतर विषयांवरील व्हिडीओमुळे चर्चेत असतो.
आता शशांकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे
या व्हिडीओद्वारे शशांकनेने सरकार आणि स्थानिक यंत्रणेसमोर थेट सवालही उपस्थित केला आहे.
शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने मुंबईतील मालाड पश्चिमधील एके ठिकाणचा व्हिडीओ शेअर केला आहे
व्हिडीओमध्ये “काय करायचं? मी रोज सकाळी घोडबंदर रोडवरुन दीड ते पावणे दोन तास गाडी चालवत येतो आणि जातो असं म्हणलं आहे
तसेच पुढे शशांकने म्हणलं आहे की, घोडबंदर रोडची अवस्था इतकी घाण आहे की काही विचारू नका आणि आता तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था आहे मढ आयलँडच्या रस्त्यांची ...
तसेच मालाडमधील मालवणी पोलिस स्टेशन व मालाड चर्चच्या मधील कचरापेटीचा फोटो आणि व्हिडीओ दाखवला आहे.