फ्रान्सने शशि थरुर यांना दिलेला सर्वोच्च सन्मान नेमका काय आहे?

कार्तिक पुजारी

थरुर

काँग्रेसचे नेते, खासदार आणि लेखक शशि थरुर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक सन्मान नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलाय.

Shashi Tharoor

स्थापना

या पुरस्काराची स्थापना नेपोलियन बोनापार्ट यांनी १८०२ मध्ये केली होती. फ्रान्समधील हा सर्वोच्च सन्मान आहे.

Shashi Tharoor

सर्वोच्च

फ्रान्सचा हा सर्वोच्च सन्मान असून देशासाठी असामान्य कार्य आणि सेवा देणाऱ्यांना तो दिला जातो.

Shashi Tharoor

योगदान

कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रातील योगदानासाठी तो दिला जातो.

srk

पुरस्कार

दुर्गा चरण रक्षित यांना पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला होता. रक्षित यांना १८९६ साली त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला होता.

shiwaji ganesan

शाहरुख

शाहरुख खानला २०१४ मध्ये, टाटा सन्सचे संस्थापक नटराजन चंद्रशेखर यांना २०२३ मध्ये हा पुरस्कार मिळालाय.

kamal hasan

फ्रान्स

अभिनेते शिवाजी गणेशन, कमल हसम, सौमित्रा चॅटर्जी, नादिर गोदरेज, मनिष अरोरा आणि अझिम प्रेमजी यांना देखील फ्रान्सचा सन्मान मिळाला आहे.

bonapart

प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे निधन

हे ही वाचा