शत्रुघ्न सिन्हा रूग्णालयात दाखल

Anuradha Vipat

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा हे लेक सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात दिसले होते

Shatrughan Sinha

त्यानंतर...

त्यानंतर त्यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले

Shatrughan Sinha

रूग्णालयात उपचार

शत्रुघ्न सिन्हा हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात उपचार घेत आहेत

Shatrughan Sinha

सोफ्यावरून उठताना

जुहू येथील घरात सोफ्यावरून उठताना पडल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Shatrughan Sinha

फुल बॉडी चेकअप

शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लवने म्हटले आहे की, पप्पांची तब्येत एकदम ठिक आहे. त्यांना रूटीन आणि फुल बॉडी चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात आणले गेले आहे.

Shatrughan Sinha

रूग्णालयातच

पाच दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा हे रूग्णालयातच आहेत.

Shatrughan Sinha

विरोध

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांचा विरोध असल्याचे सांगितले जाते.

‘लाफ्टर शेफ्स’ शोमध्ये अंकिता आणि विकी पुन्हा एकत्र

येथे क्लिक करा