Anuradha Vipat
प्रोफेशनल लाईफप्रमाणेच शत्रुघ्न सिन्हा यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत राहिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे त्यांचं लग्न मोडलं असतं.
लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा यांचे अनेक वर्षे रीना रॉयसोबत अफेअर असल्याचे म्हटले जातं होतं
त्यांच्या या अफेअर बद्दल त्यांच्या पत्नीलाही माहित होतं .
पण काही वर्षानंतर त्यांचं आणि रिनाचं नातं तुटल्याचे म्हंटलं जातं.
शत्रुघ्न सिन्हा अभिनेता आणि राजकारणी आहेत
शत्रुघ्न सिन्हा सोशल मिडीयावर सक्रिय असतात