Anuradha Vipat
शत्रुघ्न सिन्हा कधी काळी आपल्या अफेअरमुळे चर्चेत होते.
शत्रुघ्न सिन्हा लग्नाबद्दल आणि प्रेम प्रकरणामुळे चर्चेत राहिले आहेत
आता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल नवा खुलासा केला आहे.
आपल्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ही गोष्ट पुस्तकात मी लिहिली आहे. माझ्या पत्नीने मला रंगेहाथ पकडले होते.
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, त्यानंतर मी यापुढे असे काही करणार नाही अशी शपथ तिने मला दिली.
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, तेव्हापासून मी एक विवाहित पुरुष असल्याचे नेहमी लक्षात ठेवले.
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, लग्नाआधी ते कोणाशी लग्न करतील याचा विचार करत नव्हते, तर ते कोणाशी लग्न करू शकत नाहीत याचा विचार करत होते.