ही आहे भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री

Anuradha Vipat

श्रीमंत अभिनेत्री

जुही चावला ही भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री आहे.

richest actress in India

दुसऱ्या क्रमांकावर

शाहरुख खाननंतर जुही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

richest actress in India

संपत्ती

हुरून रिच लिस्ट’नुसार जुहीची ४,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे

richest actress in India

व्यावसायिक

जुही चावला अभिनेत्री असण्याबरोबरच एक व्यावसायिक देखील आहे.

richest actress in India

ओळख

जुहीने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

richest actress in India

गुंतवणूक

जुहीचे पती जय मेहता उद्योजक असून त्यांच्याबरोबर तिने अनेक इतर कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

richest actress in India

सक्रिय

जुही सोशल मिडीयावरही सक्रिय असते

richest actress in India

ट्रोलर्सकडे कसं पाहतो भाऊ कदम ?

येथे क्लिक करा