शिल्पा शेट्टीने योगातूनच अंगीकारला फिटनेसचा मंत्र

Anuradha Vipat

फिट

सध्या फिट राहणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

Shilpa Shetty

चित्रपटांमध्ये व्यस्त

चित्रपटांमध्ये व्यस्त असूनही अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही

Shilpa Shetty

Shilpa Shettyवेड

फिटनेससोबतच अभिनयानेही शिल्पाने चाहत्यांना वेड लावले आहे.

Shilpa Shetty

प्रवास

शिल्पा शेट्टीने 17 वर्षांपूर्वी योगाचा प्रवास सुरू केला होता.

Shilpa Shetty

व्हिडीओ

शिल्पा तिच्या Instagram आणि Youtube चॅनेलवर योगाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

Shilpa Shetty

प्रेरित

शिल्पा निरोगी जीवनशैली जगण्यासाठी चाहत्यांना नेहमीच प्रेरित करत असते

पर्याय

चांगल्या जीवनशैलीसाठी योगा हा चांगला पर्याय आहे. 

अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा

येथे क्लिक करा