Anuradha Vipat
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
ईडीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
यात सध्या शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या जुहू येथील निवासी फ्लॅटचा देखील समावेश आहे
राज कुंद्राच्या नावावर असेल्या इक्विटी शेयर्संवरही ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे