शिल्पा शेट्टीने पतीसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

फॅन फॉलोइंग

शिल्पा शेट्टीची जबरदस्त अशी मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

बाप्पाचे आगमन

शिल्पा शेट्टी हिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते.

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

दर्शनासाठी...

आता नुकतीच शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली आहे.

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

फोटो आणि व्हिडीओ

यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

भगव्या रंगाची साडी

यावेळी शिल्पा शेट्टीने भगव्या रंगाची साडी घातल्याचे दिसत आहे

Shilpa Shetty darshan of Raja of Lalbagh

खास लूकमध्ये

राज कुंद्रा देखील यावेळी खास लूकमध्ये दिसला आहे

मी लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं पण...मनिषा कोईरालाचं मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा