शिल्पा शेट्टीचं राज कुंद्राबद्दल मोठं विधान

Anuradha Vipat

शिल्पा शेट्टीचा पती राज

शिल्पा शेट्टीचा पती राज हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. राज कुंद्राने २००३ मध्ये कविता कुंद्राशी लग्न केलं होतं, अवघ्या तीन वर्षात ते वेगळे झाले

Shilpa Shetty's statement

पैशांसाठी लग्न केल्याची टीका

शिल्पाने राजशी पैशांसाठी लग्न केल्याची टीका अनेकदा तिच्यावर केली जाते, या गोष्टीवरून तिला ट्रोलही केलं जातं.

Shilpa Shetty's statement

ट्रोलर्सना सुनावलं

आता शिल्पाने या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. राज श्रीमंत आहे हे गुगल करताना ते माझ्याबद्दल माहिती काढायला विसरले होते, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

Shilpa Shetty's statement

जेव्हा मी राजशी लग्न केले तेव्हा...

शिल्पा म्हणाली, “जेव्हा मी राजशी लग्न केले तेव्हा गुगलच्या मते तो १०८ वा सर्वात तरुण किंवा सर्वात श्रीमंत ब्रिटिश भारतीय होता

Shilpa Shetty's statement

पैसा माझ्यासाठी

“एक यशस्वी महिला तिच्या जोडीदारामध्ये फक्त पैसा शोधत नाही. राज श्रीमंत होता म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं नाही, कारण पैसा माझ्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता.असंही शिल्पा म्हणाली आहे

Shilpa Shetty's statement

असा सल्ला शिल्पाने दिला

मी माझ्या खूप चांगल्या मित्राशी लग्न केलं आहे. मुलींनी त्यांच्या मित्राशी लग्न करावं,” असा सल्लाही शिल्पाने दिला.

Shilpa Shetty's statement

आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल राखी सावंत जरा स्पष्टचं बोलली, म्हणाली...

येथे क्लिक करा