शिल्पा शिंदेने 'या' बॉलिवूड निर्मात्यावर केला लैंगिक शोषणाचा आरोप

Anuradha Vipat

आरोप

अभिनेत्री शिल्पा शिंदेने करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका हिंदी चित्रपट निर्मात्याने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

Shilpa Shinde

मुलाखत

शिल्पा शिंदेने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Shilpa Shinde

आकर्षित

या मुलाखतीत एकदा ऑडिशनच्या नावाखाली तिला एका चित्रपट निर्मात्याला लैंगिकदृष्ट्या आकर्षित करण्यास सांगण्यात आले होते असे तिने सांगितले आहे .

Shilpa Shinde

संघर्ष

मुलाखीत पुढे शिल्पा म्हणाली की, १९९८-९९च्या सुमारास मी संघर्ष करत होते.

Shilpa Shinde

निर्मात्याचं नाव

पुढे शिल्पा म्हणाली की, मी त्या निर्मात्याचं नाव घेऊ शकत नाही पण तो मला म्हणाला, तू हे कपडे घालून हा सीन कर' पण मी ते कपडे घातले नाहीत.

Shilpa Shinde

माझा बॉस

पुढे शिल्पा म्हणाली की, सीनमध्ये त्याने मला सांगितले की, तो माझा बॉस आहे आणि मला त्याला आकर्षित करायचे आहे.

प्रयत्न

पुढे शिल्पा म्हणाली की, मी तो सीन केला. पण त्या व्यक्तीने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी मी त्याला ढकलून पळून गेले

करीना कपूर खान ठरली भारतातील सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री

Kareena Kapoor Khan | esakal
येथे क्लिक करा