शिव ठाकरेने राजकारण्यांना दिला सल्ला

Anuradha Vipat

नवा शो

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'आयुष्याची जय' हा नवा शो लवकरच सुरू होणार आहे.

Shiv Thackeray

पोस्ट

या शोचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे

Shiv Thackeray

बोलताना

या प्रोमोमध्ये शिव ठाकरे गड-किल्ल्यांविषयी बोलताना दिसला आहे.

Shiv Thackeray

आदर प्रेम

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये शिव ठाकरे हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे.

Shiv Thackeray

विनंती

राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे.

Shiv Thackeray

प्रकाशझोतात

‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे शिव ठाकरे प्रकाशझोतात आला. 

Shiv Thackeray

भाग

नुकताच शिवने ‘झलक दिखला जा 11’मध्येही भाग घेतला होता.

Shiv Thackeray

सुमोना चक्रवर्तीने 'त्या' चर्चांणावर सोडलं मौन

येथे क्लिक करा