शिव ठाकरे आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Anuradha Vipat

हिंदी बिग बॉस सीजन १६

मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर शिव ठाकरे हिंदी बिग बॉस सीजन १६ मध्ये दिसला होता

Shiv Thackeray

वाढदिवस

आज शिव त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shiv Thackeray

मेहनतीच्या जोरावर...

शिवने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्वकाही मिळवले.

Shiv Thackeray

संपत्ती

रिपोर्ट्सनुसार शिव ठाकरेकडे एकूण संपत्ती १० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

Shiv Thackeray

मुंबईत घर

नुकतेच शिवने त्याचे मुंबईत घर घेतले आहे

Shiv Thackeray

असंख्य फोलोवर्स

सोशल मीडिया अकाउंटवर शिवचे असंख्य फोलोवर्स आहेत.

Shiv Thackeray

सोशल मीडिया

ठाकरे त्याच्या डान्सचे व्हिडिओ आणि वर्कआउट सेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

प्रमुख भूमिका असलेला शिवालीचा पहिला सिनेमा होणार रिलीज

येथे क्लिक करा