Bigg Boss च्या घरात शिव ठाकरेची एन्ट्री!

Anuradha Vipat

अंतिम आठवड्याला...

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे.

Shiv Thackeray'

खास पाहुणा

अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात खास पाहुणा येणार आहे.

Shiv Thackeray'

चाहतावर्ग

शिव ठाकरे आजच्या भागात घरात एन्ट्री घेणार आहे.  शिवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

Shiv Thackeray'

एन्ट्री

शिव ठाकरे आज पाचव्या सीझनमध्ये सगळ्या सदस्यांना भेटायला घरात एन्ट्री घेणार आहे.

Shiv Thackeray'

एन्ट्री

शिव ठाकरेने डॅशिंग अंदाजात घरात एन्ट्री घेतली आहे.

Shiv Thackeray'

सेफ

निक्की ग्रँड फिनालेला एन्ट्री मिळाल्याने सेफ झाली आहे.

पाहणं महत्त्वाचं

आता उर्वरित सहा जणांमध्ये कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कश्मीरा शाह गोविंदाच्या भेटीला

येथे क्लिक करा