व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम यांचा होणार सन्मान

Anuradha Vipat

पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Shivaji Satam

सन्मान

महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिनेविश्वातील दिग्गज मंडळींचा सन्मान केला जोता.

Shivaji Satam

पुरस्कार

यंदा ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Shivaji Satam

अभिनयाचा ठसा

शिवाजी साटम यांनी आजवर मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Shivaji Satam

मालिका

त्यांची ‘CID’ ही मालिका विशेष गाजली आहे

Shivaji Satam

भूमिका

अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Shivaji Satam

कौतुकाचा वर्षाव

पुरस्कार जाहीर होताच शिवाजी साटम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

'इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येथे क्लिक करा