शिवाली अवली कोहलीचे बाबा करतात हा व्यवसाय Shivali Parab

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब हि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram

कॉमेडी क्वीन

शिवालीने फार कमी वयात कॉमेडी क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलीय

shivali parab | Instagram

शिवालीचं रिलेशनशीप

शिवाली रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

shivali parab | Instagram

मध्यवर्गीय कुटुंब

शिवालीने मध्यवर्गीय कुटुंबातील पुढे आलेली मुलगी आहे

shivali parab | Instagram

शिवालीचे बाबा

शिवालीचे बाबा रिक्षा चालवतात तर आई गृहिणी आहे

shivali parab | Instagram

शिवालीच्या मालिका

शिवालीने आजवर मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय केलाय

shivali parab | Instagram

शिवाली लवली कोहली

शिवालीचं शिवाली लवली कोहली हि व्यक्तिरेखा लोकप्रिय आहे

shivali parab | Instagram