कोकणाच्या निसर्गात रमली शिवाली अवली कोहली; हे आहे कारण

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील महत्वाची कलाकार

shivali parab | Instagram

शिवालीचे फॅन

शिवालीचे महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे खुप फॅन निर्माण झाले आहेत

shivali parab | Instagram

शिवालीचे फोटो

शिवालीचे लेटेस्ट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत

shivali parab | Instagram

कोकण

शिवाली या फोटोंंमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमलेली दिसतेय

shivali parab | Instagram

पायल वाजे

शिवाली परब पायल वाजे या नवीन गाण्यातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

shivali parab | Instagram

शिवाली परब

शिवाली परब आणि सूरज नेवरेकर ही जोडी पायल वाजे गाण्यात झळकणार आहे

shivali parab | Instagram

विशाल राठोड

विशाल राठोड यांनी शिवाली परबच्या या नवीन गाण्याची निर्मिती केली असल्याचं समजतंय

shivali parab | Instagram