'मासोली ठुमकेवाली', शिवाली परबच्या नवीन गाण्याचा धुमाकूळ

Devendra Jadhav

शिवाली परब ही सोशल मीडियावर सक्रीय असते

shivali parab | Instagram

शिवालीला आपण आजवर अनेक सिनेमा, व्हिडीओ सॉंगमध्ये पाहिलंय

shivali parab | Instagram

शिवाली सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये अभिनय करताना दिसतेय

shivali parab | Instagram

शिवालीचं नवीन व्हिडीओ सॉंग सोशल मीडियावर व्हायरल झालंय

shivali parab | Instagram

मासोली ठुमकेवाली असं शिवालीच्या नवीन गाण्याचं नाव आहे

shivali parab | Instagram

शिवालीने या नवीन गाण्यासाठी खास फोटोशुट केलंय

shivali parab | Instagram

शिवालीच्या या नवीन फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

shivali parab | Instagram