प्रमुख भूमिका असलेला शिवालीचा पहिला सिनेमा होणार रिलीज

Anuradha Vipat

चर्चेत

शिवाली सध्या तिच्या आगामी सिनेमासाठी चर्चेत आहे.

Shivali's first film

पहिला सिनेमा रिलीज

आता शिवालीची प्रमुख भूमिका असलेला पहिला सिनेमा रिलीज होणार आहे

Shivali's first film

दर्शन

काल शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Shivali's first film

पोस्टरही रिलीज

यावेळी शिवालीने तिच्या आगामी सिनेमाचे पोस्टरही रिलीज केले आहे .

Shivali's first film

आगामी सिनेमात

येत्या काळात शिवाली मंगला या आगामी सिनेमात दिसणार आहे.

Shivali's first film

फोटो आणि व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर शिवालीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

ओळख

शिवालीला खरी ओळख महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधूनच मिळाली.

Shivali's first film

ज्ञानदा आणि मृणाल दिसणार नव्या मालिकेत एकत्र

येथे क्लिक करा