शिवानी बावकर झळकणार मोठ्या पडद्यावर

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivani Bawkar

प्रमुख भूमिकेत

अभिनेत्री शिवानी बावकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे.

Shivani Bawkar

चित्रपटगृहात

येत्या 23 ऑगस्टपसून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Shivani Bawkar

गीतेचे प्रवचन

कॉलेजमधील प्रेमप्रकरण, मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे.

Shivani Bawkar

चित्रपटगृहात...

‘नेता गीता’ हा सिनेमा येत्या 23 ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Shivani Bawkar

निर्मिती आणि प्रस्तुती

सिम्बारिया फिल्म्सतर्फे ‘नेता गीता’ या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येत आहे. 

Shivani Bawkar

मालिकांमध्ये

अभिनेत्री शिवानी बावकर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे

रसिका सुनीलने व्यक्त केली खंत

येथे क्लिक करा