शिवानी रांगोळेच्या वडिलांनी तिचं ठेवलंय 'हे' खास नाव

Anuradha Vipat

शिवानी रांगोळे

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे

Shivani Rangole

मुलाखत

शिवानीची ‘फादर्स डे’ निमित्त नुकतीच ‘झी मराठी’ वाहिनीवर लहानशी मुलाखत घेण्यात आली होती

Shivani Rangole

उत्तरं

‘फादर्स डे’ निमित्त विचारण्यात आलेल्या प्रश्नांना शिवानी रांगोळेने दिलखुलास उत्तरं दिली आहेत.

Shivani Rangole

प्रश्न

यामध्ये शिवानीला “तुझे वडील तुला कोणत्या नावाने हाक मारतात?” असा प्रश्न विचारण्यात आला.

Shivani Rangole

खुलासा

या प्रश्नाचं उत्तर देताना शिवानीने एक मजेशीर खुलासा केला आहे.

Shivani Rangole

हाक

शिवानी म्हणाली, “माझे पप्पा मला शिवानीचं नावाने हाक मारतात. पण, त्यांनी माझं नाव ‘अनुप्रिता’ ठेवलेलं आहे.

Shivani Rangole

इच्छा

त्यांची खूप इच्छा होती की, मी ‘अनुप्रिता’ हेच नाव वापरावं. पण, माझ्या आईला ‘शिवानी’ हे नाव खूप आवडलं.

दत्तक मुलीबद्दल मंदिरा बेदीचं वक्तव्य

येथे क्लिक करा