अनंत-राधिकाच्या संगीतला श्लोकाचा 'बोलें चुडियाँ' लूक झाला व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अनंत-राधिकाचं संगीत

अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा अजून चर्चेत आहे.

Shloka Ambani Outfit

श्लोका अंबानी

त्यांच्या संगीतला सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अनंतची मोठी वहिनी श्लोका अंबानीच्या लूकने.

Shloka Ambani Outfit

स्टायलिश लूक

श्लोकाने यावेळी ऑरेंज आणि अबोली रंगाचं कॉम्बिनेशन असलेला लेहेंगा घातला होता. त्याबरोबर डायमंड ज्वेलरी आणि हाय पोनीटेल असा लूक केला होता.

Shloka Ambani Outfit

'या' अभिनेत्रीच्या लूकशी तुलना

तिचा हा लूक बघून अनेकांना अभिनेत्री करीना कपूरच्या 'कभी ख़ुशी कभी गम' सिनेमातील 'बोले चुडियाँ' गाण्यातील लेहेंग्याशी तुलना केली.

Shloka Ambani Outfit

करीनाने केलं कौतुक

करीनानेही श्लोकाचा हा फोटो पोस्ट करत त्याला "बोले चुडियाँ श्लोका तू सुंदर दिसतेयस." अशी कमेंट करत तिचं कौतुक केलं.

Shloka Ambani Outfit

लेहेंगा

श्लोकाचा हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता तर तिचा मेकअप मिकी कॉन्ट्रॅक्टरने केला होता.

Shloka Ambani Outfit

फोटोजची चर्चा

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होतोय.

Shloka Ambani Outfit

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Armaan Malik
अरमानने मारली विशालच्या कानाखाली - येथे क्लिक करा