Shobhita Dhulipala : 'मला आई व्हायचंय'!

युगंधर ताजणे

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपाला ही चर्चेत आली आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

शोभिता ही आता बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

पीएस १ आणि २ मध्ये शोभितानं केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

आता शोभिता ही तिच्या आगामी मंकी मॅनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

शोभितानं दरम्यान आता आपल्याला मातृत्वाचा आनंद घ्यायचा असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

नागा चैतन्यासह तिचं नाव घेतलं जात असतानाच तिनं असं वक्तव्य करणं हे चर्चेत आलं आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

येत्या काळात शोभिताचे वेगवेगळे प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood

यापुढील काळात ती आलिया भट्टच्या जिगरा नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shobhita Dhulipala Actress viral reaction on motherhood