प्रेग्नेंसीबद्दल शोभिता धुलिपालाने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

साखरपुडा

अभिनेता नागाचैतन्यने गेल्या महिन्यात शोभिता धुलिपालासोबत गुपचूप साखरपुडा केला होता.

Shobhita Dhulipala

प्रतिक्रिया

आता शोभिताने पहिल्यांदा साखरपुडा आणि लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Shobhita Dhulipala

स्वप्न

नुकत्याच एका मुलाखतीत शोभिता धुलिपालाने सांगितलं की, तिने नेहमीच आई बनण्याचं स्वप्न पाहिलं आहे.

Shobhita Dhulipala


मातृत्वाचा पूर्ण अनुभव

पुढे ती म्हणाली की, मला नेहमीच वाटायचं की, मला मातृत्वाचा पूर्ण अनुभव हवा आहे.

Shobhita Dhulipala

इच्छा

पुढे ती म्हणाली की, मला लग्न करण्याची इच्छा देखील होती. मला नेहमीच असे खास क्षण हवे आहेत

Shobhita Dhulipala

लग्नबंधनात

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Shobhita Dhulipala

सक्रिय

शोभिता सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Shobhita Dhulipala

मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार रिया सिंघा

येथे क्लिक करा