कान्स 2024 मध्ये शोभिता धुलिपालाचा गोल्डन लूक

Anuradha Vipat

शोभिता धुलिपाला

कान्स 2024 मध्ये शोभिता धुलिपाला तिच्या ग्लॅमरस लुक्सने खूप प्रसिद्धी मिळवत आहे.

Shobhita Dhulipala

दुसरा लूक

कान फिल्म फेस्टिव्हलमधील शोभिताचा दुसरा लूक आता समोर आला आहे

Shobhita Dhulipala

गोल्डन लूक

या लूकमध्ये शोभिता धुलिपाला गोल्डन लूकमध्ये दिसत आहे.

Shobhita Dhulipala

लूक

कान्समधील शोभिताचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Shobhita Dhulipala

स्टायलिश कानातले

शोभिताने हाय स्लिटसह गोल्डन ड्रेससह स्टायलिश हँगिंग कानातले घातले आहेत.

Shobhita Dhulipala

फर्स्ट लूक

कान्समधील शोभिता धुलिपालाचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता.

Shobhita Dhulipala

'रामायण' चित्रपट होणार दोन भागांमध्ये प्रदर्शित

येथे क्लिक करा