पुष्कर जोगची धक्कादायक पोस्ट

Anuradha Vipat

लक्ष

पुष्कर जोगने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Pushkar Jog

यादी

पुष्कर जोगने या पोस्टमध्ये 'मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन' असे म्हटले आहे.

Pushkar Jog

सक्रिय

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो

Pushkar Jog

चढ-उतार

अभिनेता पुष्कर जोगच्या आयुष्यात सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Pushkar Jog

भावना व्यक्त

या पोस्टच्या माध्यमातून पुष्करने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहे.

Pushkar Jog

कोणासाठी...

ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे हे पुष्करने सांगितलेले नाही.

Pushkar Jog

पोस्ट शेअर

पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. 

हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर

येथे क्लिक करा