अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा

Anuradha Vipat

खल्लास गर्ल

ईशा कोप्पीकर बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाते.

actress Esha Koppikar

आयटम साँग

रामगोपाल वर्माच्या 'कंपनी' चित्रपटातील खल्लास हे तिच आयटम साँग खूप गाजलं होतं.

actress Esha Koppikar

धक्कादायक खुलासे

आता 29 वर्षानंतर ईशाने इंडस्ट्री संदर्भात काही मोठ धक्कादायक खुलासे केले आहेत.

actress Esha Koppikar

टिकण

संस्कारांवर तुमचा विश्वास असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तुमच टिकण कठीण आहे असं ती म्हणाली आहे.

actress Esha Koppikar

इंडस्ट्रीमध्ये

इंडस्ट्रीमध्ये असे कमीच लोक आहेत, ज्यांनी हार मानली नाही, मी त्या पैकीच एक आहे असंही ईशा म्हणाली आहे.

actress Esha Koppikar

मैत्री

कास्टिंग काऊचबद्दल ईशा म्हणाला , "अनेक डायरेक्टर आणि प्रोड्यूसर भेटायला बोलवायचे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी मैत्री करावी लागेल

सक्रिय

ईशा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

देवोलीना भट्टाचार्जीने अप्रत्यक्षरित्या साधला वडापाव गर्लवर निशाणा

येथे क्लिक करा