पीरियड्समध्ये नारळ पाणी प्यावे की नाही? वाचा सविस्तर

साक्षी राऊत

नारळ पाण्याचे फायदे

नारळ पाणी आरोग्यासाठी फार चांगले असते. मात्र काही लोकांमध्ये असा संभ्रम आहे की पीरियड्समध्ये नारळपाणी प्यावे की नाही. चला तर नारळ पाण्यासंबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.

Coconut Water

पीरियड्समध्ये नारळ पाणी प्यावे का?

नारळ पाणी पिणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. शरीराला स्वस्थ ठेवण्याबरोबरच पचनशक्तीही सुधारते. तसेच पीरियड्समध्ये होणारा त्रासही नारळ पाण्याने कमी होतो.

Coconut Water

शरीराला ठेवते हायड्रेट

पीरियड्समध्ये स्वत:ला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. यामुळे क्रँप आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या जाणवत नाहीत. अशात नारळ पाणी पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता पूर्ण होते.

Coconut Water

पीरियड्सचा त्रास कमी होतो

पीरियड्समध्ये होणारा त्रास महिलांसाठी असह्य असतो. नारळ पाणी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त असते. ज्यामुळे पीरियड्समध्ये त्रास कमी होतो.

Coconut Water

पचनास हलके

नारळ पाण्यात फायबर्स आणि अन्य पोषक तत्व असतात. जे पचनसंस्था तंदुरूस्त ठेवण्याबरोबरच अनेक समस्यांपासून तुमचा बचाव करते.

Coconut Water

तेव्हा नारळ पाणी तुम्ही कधीही पिऊ शकता.

Coconut Water

शिवाय नारळ पाणी तुम्हाला इस्टंट एनर्जी देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coconut Water