साक्षी राऊत
बरेचदा तुम्हाला जळजळ होत असेल किंवा अॅसिडीटी झाली असेल तर ठंड दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
अॅसिडिटीत दूध प्यावे की नाही असा संभ्रम अनेकांना असतो. तेव्हा आता तुमची शंका दूर करूया या माहितीच्या माध्यमातून.
जर तुम्ही कच्च दूध पित असाल तर त्यामुळे तुमची अॅसिडिटी वाढत जाते.
जर तुम्ही लॅक्टोज इनटॉलरंस आहात तर दूध पिल्याने पाचन संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
अॅसिडिटीमध्ये दूध पिल्यास आणखी एक समस्या उद्भवू शकते की ते अॅसिड रिफ्लेक्सचं कारण बनू शकते.
अॅसिड रिफ्लक्स तेव्हा होतं जेव्हा अॅसिड इसॉफॅगसमध्ये वापस येतं ज्यामुळे छाती आणि गळ्यात अॅसिडिटी वाढते.
दूध पोटात अॅसिडिटी वाढवण्याचं काम करतं.
अॅसिडिटी कमी करण्याच्या सगळ्यात प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करून घ्यावे लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.