दक्षिण दिशेला पाय करुन झोपू नये?पण का?

Anuradha Vipat

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये.

feet facing south

 नकारात्मक ऊर्जेची दिशा

दक्षिण दिशा ही यमदूत, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते

feet facing south

सूर्योदयाच्या दिशेला

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला पाय करून झोपू नये

feet facing south

पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला डोके ठेवून झोपणे चांगले असते

feet facing south

भीतीदायक स्वप्ने

जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपली, तर मनात नकारात्मक विचार आणि भीतीदायक स्वप्ने पडतात.

feet facing south

शरीरावर नकारात्मक परिणाम

चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.

feet facing south

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

feet facing south