श्रद्धा आणि आदित्यची भेट अन् ‘आशिकी 2’ मधील 'तो' सीन

Anuradha Vipat

डेट

एकेकाळी आदित्य आणि श्रद्धा खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करू लागल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

नातं

पण श्रद्धा आणि आदित्यचं नातं फार काळ टिकलं नाही 

सोशल मीडिया

आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘आशिकी 2’मधील सीन

यावेळी श्रद्धा आणि आदित्यची भेट अशा पद्धतीने झाली जी पाहून चाहत्यांना ‘आशिकी 2’मधील सीनच आठवला.

एकत्र यावं

त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांनी एकत्र यावं अशी मागणी चाहत्यांकडून होऊ लागली आहे .

साडी नेसून

एका कार्यक्रमात श्रद्धा काळ्या रंगाची साडी नेसून पोहोचली होती.

उपस्थित

त्याच कार्यक्रमात आदित्यसुद्धा उपस्थित होता. यावेळी श्रद्धा पावसात उभी होती.ते पाहून  नेटकऱ्यांना पुन्हा एकदा ‘आशिकी 2’ मधल्या रोमँटिक सीनची आठवण झाली.

लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला का झाली नाही आई?

Urmila become a mother | esakal
येथे क्लिक करा