डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये श्रद्धा कपूरने स्पर्धकाला दिलं खास गिफ्ट

Anuradha Vipat

चर्चेत

श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 

Shraddha Kapoor

हजेरी

नुकतीच श्रद्धाने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ४’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Shraddha Kapoor

गिफ्ट

तसेच यावेळी श्रद्धाने एका स्पर्धकाला खास गिफ्ट देखील दिलं.

Shraddha Kapoor

भेटवस्तू

श्रद्धा कपूरने अर्जुन साठे या स्पर्धकाला खास भेटवस्तू दिली.

Shraddha Kapoor

मूर्ती

श्रद्धाने गणपती बाप्पाची अर्जुन साठेला मूर्ती दिली आहे

Shraddha Kapoor

शुभेच्छा

तसेच स्पर्धकाला स्पर्धेसाठी तिने त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत

Shraddha Kapoor

लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस

यावर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

तेजस्विनी पंडितने सांगितला दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा अनुभव

येथे क्लिक करा