श्रद्धा कपूरने जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Shraddha Kapoor

वैयक्तिक आयुष्याबाबत

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

Shraddha Kapoor

चर्चा

अभिनेत्री श्रद्धा राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र चालू होत्या. 

Shraddha Kapoor

भाष्य

श्रद्धाने याबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं किंवा राहुलबरोबर एकही फोटो शेअर केला नव्हता.

Shraddha Kapoor

फोटो शेअर

आता इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल अन् तिचा एकत्र फोटो शेअर करत श्रद्धाने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

Shraddha Kapoor

स्माइल

श्रद्धाने शेअर केलेल्या सेल्फी फोटोमध्ये ते दोघेही कॅमेराकडे बघून स्माइल देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कॅप्शन

“दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार” असं श्रद्धाने या फोटोला काहीसं हटके कॅप्शन दिलं आहे.

गोविंदाच्या गाण्यावर वनिता खरातचा जबरदस्त डान्स

येथे क्लिक करा