Anuradha Vipat
श्रद्धा कपूर गेल्या काही वर्षांपासून राहुल मोदी याला डेट करत आहे.
आता रिपोर्टनुसार श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचे ब्रेकअप झाले आहे.
यावर श्रद्धा कपूर किंवा राहुल मोदी यांनी अद्याप काहीच भाष्य केले नाही
श्रद्धा कपूरने राहुल मोदीला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.
यावरुन श्रद्धा कपूरच्या आयुष्यात मोठे वादळ सुरू आहे.
श्रद्धा कपूरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.